Tips for Being Bold in Bed: सेक्स दरम्यान बेड वर बोल्ड होण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स, तुमचा पार्टनर नक्कीच उत्तेजित होईल 
18+

Tips for Being Bold in Bed: सेक्स दरम्यान बेड वर बोल्ड होण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स, तुमचा पार्टनर नक्कीच उत्तेजित होईल 


Tips for Being Bold in Bed: सेक्स दरम्यान बेड वर बोल्ड होण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स, तुमचा पार्टनर नक्कीच उत्तेजित होईल 

{Photograph} Credit score rating: Unsplash

बेडरूम मध्ये आत्मविश्वास वाढवणे ही एक समस्या आहे जी आपल्या सर्वांना आपल्या आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या वेळेस सामोरे जावेच लागते. सेक्स दरम्यान कंटाळवाण्या समस्या याचा आपल्यावर आणि आपल्या जोडीदाराच्या लैंगिक जीवनावर वास्तविक परिणाम होऊ शकतो. लैंगिक संबंध ठेवताना आपण काही सेक्स ट्रिक्स, सेक्स टॉय या किंवा बोल्ड होऊन एक्साईटमेंट प्राप्तकरू शकाल . म्हणून आम्ही तुमच्यासाठी आज लैंगिक संबंधात बोल्ड होण्यासाठी काही सोप्या टिप्स आणल्या आहेत. जाणून घेऊयात काय आहेत त्या. (Intercourse Suggestions: कोणत्या वेळी सेक्स करणे अधिक आनंददायक आहे? आयुर्वेदामध्ये याबद्दल काय सांगितले आहे जाणून घ्या )

आपले सर्व कपडे काढून टाका

लैगिक संबंधापूर्वी आपले संपूर्ण कपडे काढून टाकण्यास घाबरू नका, आपले कपडे एक-एक करुन काढा. आपल्या जोडीदारास हळू हळू टीज करा. असे केल्याने आपल्या जोडीदारास तुमच्या बोल्डनेस चे आश्चर्य होईल. सेक्स इमेजिन करण्यास प्रांरभ होईल आणि वातावरण उत्साहित होईल.

आपल्याला पाहिजे असलेल्या गोष्टींविषयी मोकळे बोला

केवळ आपल्या शरीराला नग्न करू नका, तर आपल्या आत्म्याला देखील नग्न करा. आपल्यास जोडीदारास आपल्याला भावनिकदृष्ट्या काय हवे आहे याबद्दल शारीरिकरित्या सांगा. असे केल्याने हे केवळ आपल्या दोघांमधील एक मजबूत नाते निर्माण करणार नाही तर आपल्याला पाहिजे असलेला आनंद देखील देईल. (Meals To Enhance Your Intercourse Drive: सेक्स लाईफला मजेदार आणि स्पाईसी बनवण्यासाठी सेवन करा ‘हे’ सुपरफूड्स )

एक पाऊल पुढे टाका

लैंगिक संबंधात नियंत्रण आणि सामर्थ्य त्या व्यक्तीच्या हातात असते, जे आधी पुढे स्वतः येतात आणि सेक्स सुरू करतात . जर आपण आपल्या जोडीदाराला कंटाळले असाल तर स्वतःच बेडरूममध्ये आपल्या जोडीदारासह नेतृत्व करा आणि खोलीत वाढलेली अंतरंगता आणि गर्मी जाणवा. पहिले पाऊल उचलल्याबद्दल आपल्याला लाज वाटायची अजिबात गरज नाही. (Intercourse Suggestions For Males: सेक्स करताना महिलांना पुरुषांकडून हव्या असतात ‘या’ गोष्टी )

त्यानुसार पोशाख करा

काही मादक ब्लॅक हिल्स घाला किंवा एक छान रोल प्ले ड्रेस घाला. एक-एक करून कपडे उतरवा. जेणेकरून आपले हे रूप पाहुन आपल्या जोडीदारालाही आश्चर्य वाटेल आणि सेक्सी वाटेल.

 

(टीप– या लेखात आरोग्याशी संबंधित सर्व माहिती माहितीच्या उद्देशाने लिहिलेली आहे. आम्ही दावा करीत नाही की लेखात नमूद केलेल्या टिप्स पूर्णपणे प्रभावी असतील.)Share this article